Posts

Showing posts from 2019

चिंतन

देहबुद्धी पासून ते आत्मबुध्दी पर्यंतचा प्रवास म्हणजे परमार्थ होय. प. पू. आनंदअण्णा घाणेकर.
🌿🍁☘🌻🌻☘🍁🍁 *"देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे."* *"ज्ञान होण्यासाठी सदगुरु पाहिजे."* *"सदगुरु मिळण्यासाठी भाग्य पाहिजे."* *"भाग्य मिळण्यासाठी पुण्य पाहिजे."* *आणि* *पुण्य मिळण्यासाठी सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे.(*